पाऊस आणि साड्यांचे प्रदर्शन



बायको : काय हो, बाहेर एवढा पाऊस पडतोय.पण एवढा उशीर का झाला घरी यायला ? नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचे प्रदर्शन पाहत होतो. बायको : मग आणली का नाही एखादी ? नवरा : अगं नेसलेल्या होत्या ना सगळ्या!! बायकोने वडाच्या फांदीनेच चोपचोप चोपला.



Source link