All Mix Shayari Posted on by जीवनात मागे बघाल तर ,अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर,आशा मिळेल. जीवनात इकडे-तिकडे बघाल तर,सत्य मिळेल. आणि आपल्या स्वतःच्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्र्वास मिळेल..👍 3