…..एक कटु सत्य…..

[ स्त्रीचे जीवन ]

स्त्रीने…….

माहेर सोडले – सासर मिळाले …..??

भाऊ सोडला – दिर मिळाला …..??

बहिण सोडली – नणंद मिळाली …..??

आई – वडील सोडले – सासु – सासरे मिळाले …..??

पण पुरुषाने  काही नाही सोडले तरी त्याला बायको मिळाली ,

फुकट मिळते ना त्याची किंमत नसते हेच बाकी खरच …..??

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *