All Mix Shayari Posted on by ज्यांना आपली चुकच समजत नाही अशा लोकांना कधीच चुकुनही त्यांची चुक दाखवण्याचा प्रयत्न करू नये,कारण ते इतके मुर्ख असतात की,ते स्वत:ची चुक तर मानतच नाही उलट आपल्यालाच चुकीचे ठरवतात…. 3