धाडसी माणुस भीत नाही,

भिणारा माणुस धाडस करत नाही.

जगात धाडस केल्याशिवाय,

कोणालाच यश मिळत नाही.

कारण ज्यांच्यात हिंमत,

त्यालाच किंमत…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *