ज्या व्यक्तीला

सगळ आयत भेटलं आहे,

त्याला घमेंड येती,

अहंकार,गर्व होतो.

पण ज्या

व्यक्तीने सगळ शून्यातून उभं केलं.

कष्टातून निर्माण केलं,

त्याला स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *