All Mix Shayari Posted on by कितीही म्हटलं तरी मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही !