All Mix Shayari Posted on by डोंगरावर चढणारा झुकुनच चालतो…. पण जेव्हा तो उतरू लागतो,तेव्हा तो ताठपणे उतरतो…. हा निसर्गाचा नियम आहे…. कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तों खाली चालला आहे….. 2