All Mix Shayari Posted on by जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं !