All Mix Shayari Posted on by मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला रडायला येत तू सोबत नसताना नाही आवडत खोट हसत जगायला पण…. मला फार आवडतं तुझ्या आठवणीत जगायला प्रत्यक्ष सोबत नसलो जरी स्वप्नात तुला पाहायल.