All Mix Shayari Posted on by जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार केला तर नात्यात कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. मग ते नाते कोणतेही असो मैत्रीचे असो या दुसरे कोणतेही असो या मग ते नाते नवरा – बायकोचे असो.. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना समजुन सांगणे यालाच तर खरे जीवन म्हणतात…🤗👍 5