All Mix Shayari Posted on by “सोडलेल्या” 🤲दोन हातापेक्षा, “जोडलेल्या” 👏दोन हातामध्ये, खुप 👍“सामर्थ्य” असते, “परिस्थिती” हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा “मनस्थिती ” बदलेल आणि परिस्थितीही…🤔 4