Love Marathi Shayari Posted on by माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू कोण आहेस तू फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू 28