Motivational Shayari Posted on by न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावीत ! 3