Motivational Shayari Posted on by निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे, यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं, ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही. आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा मिळत नाही. 3