Motivational Shayari Posted on by Shayari.space चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो, पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याला हेवा नसतो, कारण क्षणभरातच स्तिथी बदलणार असते. हे पायांना कडू शकतं, पण माणसाला का कळत नसतं. 3