आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *