All Mix ShayariLove Marathi Shayari Posted on by प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार , आणि निभावलं तर जीवन…