All Mix ShayariMiss you Shayarii Posted on by कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाह पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.