कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *