All Mix Shayari Posted on by नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा….