All Mix ShayariDosti Shayari Posted on by जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..