सुरांची साथ आहे म्हणुन
ओठांवर गीत आहे
भावनांची गुंफण आहे म्हणुन
प्रेमाची प्रीत आहे
दुर असुनही जवळ असणं
हिच आपल्या  मैञीची जित आहे …


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *