सुख दुखाच्या वाटेवरून जाताना
मित्र मिळवायचे असतात
शत्रू वजा करायचे असतात
सुखांनी गुणायचे असते
दुखांनी भागायचे असते
उरते ती बाकी समाधान असते….


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *