किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *