All Mix ShayariMotivational Shayari Posted on by समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं, तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही, तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.