All Mix Shayari Posted on by वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो…