प्रेमाला नात्यात ❤️ बसवणं ,
खुपदा प्रेमाला 💕घातक ठरतं …
पण ते तस 😍 नाही बसवल तर ,
लोकांच्या दृष्टीने 👀 पातक ठरतं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *