तु लाजताना ☺️ मनात काही ,
मी ⭐ चांदण्यांला कवेत घ्यावे ….
हसू खुलेल्या तुझ्या 😌 अधीरी ,
अधीर माझे 😇 मी टेकवावे … ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *