आयुष्यात येणा-या अडचणींपेक्षा
मनात असलेल्या भावनांचा गोंधळ
मनाला जास्त खच्ची करतो
म्हणून मनाचा गोंधळ
कसा शांत करता येईल हे बघा
आपोआप आयुष्यातील अडचणी
दूर करण्याचा मार्ग सापडेल…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *