All Mix Shayari Posted on by … Inspring thought… एक बोलल्यावर दुसरा शांतपणे ऐकून घेतो… एक चुकल्यावर दुसरा लगेच ती चुक लगेच सावरून घेतो… एवढी समजदारी ज्या घरात जन्माला येते ते घर कधीच कोलमडत नाही, तुटत नाही… ते घर हसतखेळत,आनंदाने उभ राहतं… त्या घरातील माणसं विश्वासाने एकमेकांना पकडुन राहतात…!!🤝 2