All Mix Shayari Posted on by सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळत परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते ….🤗 2