All Mix Shayari Posted on by इतिहास सांगतो की, काल सुख होतं, विज्ञान सांगतो की , उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते असेल तर की, जर मन खरं असेल तर आणि विचार चांगलं सुंदर असेल तर दररोज सुख आहे…🤗 1