किती भांडणं झाली तरी तुझी माझी साथ सुटत नाही अनमोल हाच धागा बघ कितीही ताणला तरी तुटत नाही…
Category: Dosti Shayari
मैत्री असावी मना मनाची मैत्री असावी जन्मो -जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी…
मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे…
मैत्रीचा अर्थ पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..
सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखांनी गुणायचे असते दुखांनी भागायचे असते उरते ती बाकी
सुरांची साथ आहे म्हणुन ओठांवर गीत आहे भावनांची गुंफण आहे म्हणुन प्रेमाची प्रीत आहे दुर असुनही जवळ असणं हिच आपल्या
“तुमच्याशी मैत्री करून रंगले आमचे जीवन मित्र आहोत तुमचे तुम्ही फक्त शब्द टाका तुमच्यासाठी कायपण…
जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी…