Category: Love Marathi Shayari
तुझ्या प्रेमाशिवाय जगणे कठीण आहे, आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे हे त्याहून कठीण आहे…
बोलण्यात नम्रपणा, वागण्यात प्रामाणिकपणा राहण्यात साधेपणा, असला की आपलं दिसणं महत्वाच राहतं नाही माणसं प्रेमाने, माणुसकीने जवळ येतात आणि नाती
कधीतरी मी मरेन आणि तुला सोडुन जाईल पण जिवंतपणी तुमच्या वर इतक प्रेम करेन की मला नेताना देवालाही लाज वाटेल…
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय हातामध्ये घेऊन हात तुझा आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय…
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं.
तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं.
प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं असं प्रेम करावं…