All Mix Shayari

वेळ आपली असेल तर सगळेच आपलेच असतात        वेळ आपली नसली तर आपले सुद्धा आपले नसतात ….  

All Mix Shayari

ज्यांची भावना स्वार्थी असते त्या लोकांना उपकराची  जाणीव नसते…

Marathi Sad Shayari

जीवनातील संघर्ष प्रेमाच्य संघर्ष्यापेक्षा नेहमीच  मोठा असतो…  

Marathi Sad Shayari

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…  

All Mix Shayari

स्वतःमध्येच खुश राहायचं जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही मग ते कोणाचे घर असो किंवा मन…  

Marathi Sad Shayari

आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तु माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…