All Mix Shayari

जेव्हा काही माणसांना तुमच्यातल काही चांगले सहन होत नाही. तेव्हा तिचं माणसे तुमच्या बद्दल इतरांना चुकीचे वाईट सांगत फिरतात…🤔🤔 4

All Mix Shayari

“सोडलेल्या” 🤲दोन हातापेक्षा, “जोडलेल्या” 👏दोन हातामध्ये, खुप 👍“सामर्थ्य” असते, “परिस्थिती” हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा  “मनस्थिती ” बदलेल आणि परिस्थितीही…🤔

All Mix Shayari

जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा विचार केला तर नात्यात कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. मग ते नाते

All Mix Shayari

स्वत: च्या चुका लपवून अन दुसऱ्याच्या चुका दाखवून कधीच व्यक्तीमत्व सिद्ध होत नसतं.. त्यासाठी प्रामाणिक असावे लागते, आणि स्वतःची चुक

All Mix Shayari

फिक्र

फिक्र रिश्तों की कदर करनी है तो वक़्त रहते कर लीजिए  बाद में सूखे पेड़ को पानी देकर हरियाली की