All Mix Shayari

कोणी विचारलं कसे आहात तर ठीक आहे असंच सांगत जा कारण तुमच्या दुःखाशी लोकांना काही देणं घेणं नसत…

All Mix Shayari

लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत…

All Mix Shayari

आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते…

All Mix Shayari

तु लाजताना ☺️ मनात काही , मी ⭐ चांदण्यांला कवेत घ्यावे …. हसू खुलेल्या तुझ्या 😌 अधीरी , अधीर माझे 😇 मी टेकवावे … ।।

All Mix Shayari

तुझ्यापेक्षा सुंदर ☺️ आणि प्रेमळ , दुसरी कदाचित 😇 आयुष्यात येईल ही , पण ती ❤️ फिलिंग नाही येणार , जी फक्त तुझ्याकडून 💕 मला येते …. ।।

All Mix Shayari

टाईमपास करण्यासाठी नाहीतर तुला माझी बायको बनवण्यासाठी  आलो तुझ्या लाईफ मध्ये…

All Mix Shayari

देवाच्या मंदिरात ,🙏 मी एकच 😇प्रार्थना करते … सुखी ठेव 🤗 त्याला , ज्याच्यावर मी प्रेम ❤️❤️करते … ।।

All Mix Shayari

तो चंद्र 🌝 आणि मी , आठवतं प्रिये ❤️ तुला … दोघेपण कसे 😍 गोड हसतो , हे सांगत होतीस 🤗🤗 मला … ।।

All Mix Shayari

प्रेमाला नात्यात ❤️ बसवणं , खुपदा प्रेमाला 💕घातक ठरतं … पण ते तस 😍 नाही बसवल तर , लोकांच्या दृष्टीने 👀 पातक ठरतं …

All Mix Shayari

प्रेमात नसावा 😇 आकस , प्रेमात नसावी ☹️ इर्षा .. एकमेकांवरील 🤝 विश्वास , हीच असते ❤️ प्रेमाची अपेक्षा🤨 …

All Mix Shayari

आयुष्य खूप सुंदर वाटू लागत जेव्हा कोणीतरी आपल्या Felling  समजून घेणार असत…

All Mix Shayari

“ नात….. म्हणजे काय….?  ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये., आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये.. भक्कम लावलेला जीव म्हणजे

All Mix Shayari

“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी…”

All Mix Shayari

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो…

All Mix Shayari

प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण…

All Mix Shayari

झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी, निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म

All Mix Shayari

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर प्रत्येक वेळी मला फक्त तुझ्यावरच प्रेम करायच आहे…  

All Mix Shayari

जेव्हा जेव्हा मी तुझा हसरा चेहरा पाहतो ना तेव्हा तेव्हा मला तुझ्या प्रेमात पडण्याच कारण आठवत…