All Mix Shayari

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते, कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते, जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक

All Mix Shayari

जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही, कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही…

All Mix Shayari

तुला माझ्या प्रेमाची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा कोणीतरी तुझा वापर करून सोडुन जाईल!!