मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला रडायला येत तू सोबत नसताना नाही आवडत खोट हसत जगायला पण…. मला फार आवडतं
Tag: Marathi shayri
लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार न करता स्वतःच्या प्लॅननुसार जो काम करतो तोच आयुष्यात पुढे यशस्वी होतो
जे घडत ते चांगल्यासाठीच फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं !
कितीही म्हटलं तरी मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही
पाऊस पडला की दोन इच्छा खूप होतात एक तर चहा प्यायची आणि आणि दुसरी तिच्यासोबत ♥♥ फिरायची.
तू भेटलीस 🧐 त्या वाटेवर , सगळीकडे प्रेमच 💕 होतं … कुणास ठाऊक 😇 तुझं माझ्यावर , कुठल्या जन्माचं 🤗 ऋण होतं😍 … ।।
एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही, हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं, आपल्या हजारो चुकांना
तूझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे भरपूर जन भेटतील तुला पण त्यात कधी सुख नाय वाटणार तुला कारण तू कायम शोधणार मला…