सब कुछ मिला सुकून की दौलत नहीं मिली एक तुझको भूल जाने की मौहलत नहीं मिली करने को बहुत काम
Tag: Shayri.space
आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तु माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं…
ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढा आठवा की आपण सुरुवात का केली होती…
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे वागतो याला अधिक महत्त्व
आयुष्यात समोर आलेली, आव्हाने जरूर स्वीकारा. कारण त्यातुन तुम्हाला, एक तर विजय प्राप्ती मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय…
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते…
लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे…