All Mix Shayari

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात…

All Mix Shayari

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते…

All Mix Shayari

तुला वाटतं का मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून तसं असेल तर सांग कायमचा निघून जातो…

All Mix Shayari

तुला माझ्या प्रेमाची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा कोणीतरी तुझा वापर करून सोडुन जाईल.